Chapter 1 संविधानाची वाटचाल
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
(१) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ............ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
अ) २५१७
(क) ४०%
(च) ३०%
(ड) ५०%
उत्तर : महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी (ड) ५०% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
(२)पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंय जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास
अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
(अ) माहितीचा अधिकार कायदा
(ब) हुंडाप्रतिबंधक कायदा
(क) अन्नसुरक्षा कायदा
(ड) वांपैकी कोणतेही नाही
उत्तर : पुढील (ब) हुंडाप्रतिबंधक कायदा द्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे.
(३) लोकशाहीचा गाभा म्हणजे ........
अ) प्रौढ मताधिकार
(च) सत्तेचे विकेंद्रीकरण
(क) राखीव जागांचे धोरण
(ड) न्वावालयीन निर्णय
उत्तर : लोकशाहीचा गाभा म्हणजे — (च) सत्तेचे विकेंद्रीकरण