Chapter 1



१) भारत देशाला या गीतात कोणत्या उपाधीने गौरवण्यात आले आहे?

उत्तर: भारत देशाला „नव्या जगाचा आशा“ म्हणून गौरवण्यात आले आहे.


उत्त : तपोवनातून उपनिषदांची वाणी उजळली असे म्हटले आहे.


३) भारताच्या मातीत काय जन्मले आहे असे म्हटले आहे?

उत्तर: भारताच्या मातीत नररत्नांच्या खाणी जन्मल्या आहेत असे म्हटले आहे.


४) या देशातील लोक कोणापुढे वाकत नाहीत?

उत्तर: या देशातील लोक बळापुढे वा छळापुढे वाकत नाहीत.


५) अन्याय पाहून या देशातील शूर लोकांना काय होते?

उत्तर: अन्याय पाहून शूर लोकांना अभिमान उत्पन्न होतो.


६) कुठल्या देशाचा जयघोष केला आहे?

उत्तर: आत्मशक्तिच्या देशा, त्यागभक्तिच्या देशा, हरित क्रांतिच्या देशा, विश्वशांतिच्या देशा, लोकशक्तिच्या देशा, दलितमुक्तिच्या देशा असा जयघोष केला आहे.

) कष्टातून काय पिकते असे म्हटले आहे?

उत्तर: श्रमांतून पिकलेली शेते म्हटले आहेत.


८) घामाच्या थेंबांमधून काय व्यक्त होते?

उत्तर: घामाच्या थेंबांमधून हृदयातील आनंद व्यक्त होतो.


९) कंगालांच्या झोपड्यांभोवती काय थरारले आहे?

उत्तर: कंगालांच्या झोपड्यांभोवती अंधार थरारला आहे.


१०) अंधाराला जाळण्यासाठी काय उठले आहेत?

उत्तर: अंधाराला जाळण्यासाठी लाख मशाली झळकून उठल्या आहेत.



Answer by : Dimpee Bora