chapter 7. खेळ आणि इतिहास
स्वाध्याय
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ....... येथे सुरू झाली.
(अ) ग्रीस
(ब) रोम
(अ) ग्रीस
(ब) रोम
उत्तर:
(२) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ......... म्हणत.
(अ) ठकी
(ब) कालिचंडिका
(क) गंगावती
(ड) चंपावती
उत्तर:
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
उत्तर:
(२) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
उत्तर:
४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
उत्तर:
(२) खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.
उत्तर:
(३) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर: