Chapter 2                                           उपयोगिता विश्लेषण           

1. उपभोक्त्याचा समतोल म्हणजे काय?

उत्तर: जेव्हा सीमान्त उपयोगिता (MUx) = किंमत (Px) असते, तेव्हा उपभोक्ता समतोलात असतो.


2. तक्त्या क्र. २.३ मध्ये बाजार किंमत किती आहे?

उत्तर: ५० रुपये.


3. पहिल्या नगाची सीमान्त उपयोगिता किती आहे?

उत्तर: १००.


4. दुसऱ्या नगाची सीमान्त उपयोगिता किती आहे?

उत्तर: ८०.


5. तिसऱ्या नगावर MUx = Px का मानले जाते?

उत्तर: कारण तिसऱ्या नगाची सीमान्त उपयोगिता व किंमत समान (५०) होते.


6. सीमान्तपूर्व नग म्हणजे काय?

उत्तर: ज्यावेळी सीमान्त उपयोगिता किंमतीपेक्षा जास्त असते (MUx > Px).


7. सीमान्त नग म्हणजे काय?

उत्तर: ज्यावेळी सीमान्त उपयोगिता व किंमत समान असतात (MUx = Px).


8. सीमान्तोत्तर नग म्हणजे काय?

उत्तर: ज्यावेळी सीमान्त उपयोगिता किंमतीपेक्षा कमी असते (MUx < Px).


9. पाचव्या नगाची सीमान्त उपयोगिता किती आहे?

उत्तर: ३०.


10. सहाव्या नगाची सीमान्त उपयोगिता किती आहे?

उत्तर: १०.


11. उपभोक्त्याचा समतोल तक्ता व आकृतीच्या आधारे समजावून सांगा.

उत्तर: MUx > Px असताना उपभोक्ता वस्तू घेत राहतो. MUx = Px झाल्यावर समतोल मिळतो. MUx < Px झाल्यावर खरेदी थांबवतो.


12. सीमान्त उपयोगिता व किंमत यांचे नाते स्पष्ट करा.

 उत्तर: सुरुवातीला MUx > Px, नंतर MUx = Px आणि शेवटी MUx < Px होतं.


13. घटत्या सीमान्त उपयोगिता सिद्धांताच्या आधारे मागणीचा नियम कसा सिद्ध होतो?

उत्तर: वस्तूचा उपभोग वाढत गेला की MU कमी होते, त्यामुळे कमी किंमतीवरच लोक अधिक वस्तू विकत घेतात.


14. उपभोक्ता चौथा नग का घेतो?

उत्तर: कारण त्या वेळी सीमान्त उपयोगिता व किंमत समान असतात.


15. विवेकी उपभोक्ता पाचवा व सहावा नग का घेत नाही?

उत्तर: कारण त्या वेळी सीमान्त उपयोगिता किंमतीपेक्षा कमी होते.


16. उपभोक्ता सुरुवातीला वस्तू का घेतो?

उत्तर: कारण सुरुवातीला MUx > Px असते.


17. समतोलानंतर वस्तू विकत घेणे का थांबते?

 उत्तर: कारण MUx < Px होते, त्यामुळे समाधान कमी मिळते.


18. ‘सीमान्तपूर्व नग’ याला इंग्रजीत काय म्हणतात?

उत्तर:  Marginal-Pre Units.


19. ‘सीमान्त नग’ याला इंग्रजीत काय म्हणतात?

उत्तर: Marginal Units.


20. ‘सीमान्तोत्तर नग’ याला इंग्रजीत काय म्हणतात?

उत्तर: Marginal-Post Units.


21. समवृत्ती वक्र पद्धती कोणी विकसित केली?

उत्तर: जे. आर. हिक्स आणि आर. जी. डी. अॅलन.


22. समवृत्ती वक्र म्हणजे काय?

उत्तर: दोन वस्तूंच्या संयोगाचे बिंदू जोडणारा वक्र, ज्यातून समान समाधान मिळते.


23. समवृत्ती वक्र पद्धती कोणत्या प्रकारची उपयोगिता स्वीकारते?

उत्तर: क्रमवाचक (Ordinal) उपयोगिता.


24. संख्यावाचक उपयोगिता सिद्धांत कोणी मांडला?

उत्तर: प्रा. अल्फ्रेड मार्शल.


25. संख्यावाचक व क्रमवाचक उपयोगितेत काय फरक आहे?

उत्तर: संख्यावाचकात समाधानाचे परिमाण (संख्या) सांगितले जाते, क्रमवाचकात फक्त क्रम सांगितला जातो.


26. विवेकी उपभोक्ता समतोल का शोधतो?

उत्तर: जास्तीतजास्त समाधान मिळवण्यासाठी.


27. मागणीच्या सिद्धांताचा पाया कोणता आहे?

उत्तर:  सीमान्त उपयोगिता व किंमतीतील नाते.


28. सीमान्त उपयोगिता घटण्यामागील कारणे कोणती?

उत्तर:  तृप्ती, गरजा मर्यादित असणे, वस्तू एकजिनसी असणे.


29. तक्त्यात दाखवलेल्या आकडेवारीनुसार उपभोक्ता किती नगांवर थांबतो?

उत्तर: चौथ्या नगावर.


30. सीमान्त उपयोगिता व किंमत सिद्धांत कोणत्या वास्तविक जीवनातील निर्णयात मदत करतो?

उत्तर: वस्तू किती खरेदी करावी, किमती कशा ठरवाव्यात यासाठी.

Answer by Dimpee Bora